{
  "village_code": "273000010366070000",
  "village_name": "जिंती",
  "taluka_name": "करमाळा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 4446,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:07:32Z",
  "surveys": [
    "278/2/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 25/10/2026,\nलिहुन देणार:- नेहा विरेंद्रसिंह जाधवराव (खाता क्रमांक :- 2742)\" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 278/2/ब लागवडीयोग्य क्षेत्र 0.7000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.9900 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0850 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.3200 हे.आर.चौ.मी हे त्यांनी उजनी जलाशयावरून ४ इंची व्यासाची ६००० फुट लांबीची पी व्ही सी पाईपलाईन केलेली आहे ती १० एच पी चे इले मोटारीवर चालते सदर पाईपलाईन इले मोटार व इले कनेक्शन यामधील आठव्या हिश्याचे समाईक पाणी घेणेचे व मालकी हक्कांसह ग नं २७८/१/अ चे पूर्व बांधाने दक्षिणोत्तर चालीचा पुढे ग नं २७८/१/अ व ग नं २७८/२/अ चे मधून पूर्व पश्चिम चालीचा बारा फुट रुंदीचा रस्ता तुम्हाला वागणुकीसाठी ठेवलेला आहे त्या रस्त्याने वागणुकीचे समाईक हक्कांसह हक्का सह\nलिहुन घेणार:- शरीफा रहिमान शेख (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंध‍क करमाळा यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 5573 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 1750000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "प्रबुध्द हरीदास माने"
}
