{
  "village_code": "273000010366110000",
  "village_name": "खातगांव",
  "taluka_name": "करमाळा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 2993,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:04:08Z",
  "gone_at": "2026-11-04T17:14:43Z",
  "surveys": [
    "76/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : संत सोपानकाका सहकारी बॅंक लि., सासवड शाखा दौंड, ता. दौंड, जि. पुणे. करीता अधिकृत प्रतिनिधी श्री.नितीन आबासो डांगे\nगहाणखत लिहुन देणार : अर्जुन पंढरीनाथ कोकरे रा. खातगांव यांनी दुय्यम निबंधक करमाळा यांचेकडील दस्त क्रमांक 5404-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 76/1 क्षेत्र 0.8200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अर्जुन पंढरीनाथ कोकरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nमान्यता देणार निलेशकुमार अर्जुन कोकरे - (खाता क्रमांक :- 44) ,\nमान्यता देणार कांता अर्जुन कोकरे - (खाता क्रमांक :- 44) ,\nमे.चिंतामणी मेडीकल करीता प्रोप्रा. महेश अर्जुन कोकरे (कर्जदार) (खाता क्रमांक :- 44) ,",
  "talathi": "कृष्णा धनंजय नवले"
}
