{
  "village_code": "273000010366130000",
  "village_name": "केत्तूर",
  "taluka_name": "करमाळा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 2892,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T11:06:50Z",
  "surveys": [
    "371"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026\nलिहून घेणार : यूनियन बँक ऑफ इंडीया करमाळा शाखा , करमाळा\nलिहून देणार : महादेव जगन्नाथ नवले रा. केत्तूर यांनी दुय्यम निबंधक करमाळा यांचेकडील दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1600000//- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 371 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यूनियन बँक ऑफ इंडीया करमाळा शाखा यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1600000//- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुरेश लक्ष्मण आडगळे"
}
