{
  "village_code": "273000010366150000",
  "village_name": "वाशिंबे",
  "taluka_name": "करमाळा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 4852,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:28:33Z",
  "surveys": [
    "240/1",
    "3/1/ड",
    "3/3/1/ड/1/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- ,\nगहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक शाखा केत्तूर\nगहाणखत लिहुन देणार : अभिजित भारत साळुंके ,भारत प्रभाकर झोळ ,भारत प्रभाकर साळुंके रा. वाशिंबे यांनी दुय्यम निबंधक करमाळा यांचेकडील दस्त क्रमांक 5510-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 240/1, 3/1/ड, 3/3/1/ड/1/अ क्षेत्र 0.7200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अभिजित भारत साळुंके ,भारत प्रभाकर झोळ ,भारत प्रभाकर साळुंके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "ज्ञानेश्वर नवनाथ आदलिंग"
}
