{
  "village_code": "273000010366200000",
  "village_name": "कोर्टी",
  "taluka_name": "करमाळा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 3969,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:02:29Z",
  "surveys": [
    "294/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 17/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : इक्विटास स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड शाखा दौंड\nगहाणखत लिहुन देणार : सविता श्रीरंग आखाडे रा. कोर्टी यांनी दुय्यम निबंधक करमाळा यांचेकडील दस्त क्रमांक 5275-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1790000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 294/1 क्षेत्र 0.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सविता श्रीरंग आखाडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1790000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गरड महेश पोपट"
}
