{
  "village_code": "273000010366240000",
  "village_name": "रावगांव",
  "taluka_name": "करमाळा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 6268,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:23:32Z",
  "surveys": [
    "115/2",
    "99/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nअधिकारी : इतर\nआदेश क्रमांक : जा.क्र.रिकव्हरी /एस.आर.ओ./156 /स्थावर जप्ती/20\nआदेश दिनांक : 30/03/2026\nविशेष वसुली जप्ती व विक्री अधिकारी सुवर्णक्रांती ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या टेंभुर्णी जि.सोलापूर\nयांचेकडील जा.क्र.रिकव्हरी /एस.आर.ओ./156 /स्थावर जप्ती/20 नुसार मौजे रावगाव येथील गट न 99/1,115/2\nच्या इतर अधिकारात 274213 रुपये सोमनाथ नवनाथ वाघमारे चे जामीनदार फत्तेसिंह श्रीरंग पाटील यांचे नावे जप्ती बोजा दाखला करण्यात आला",
  "talathi": "चंद्रकांत पांडुरंग वदुलवाड"
}
