{
  "village_code": "273000010366260000",
  "village_name": "वीट",
  "taluka_name": "करमाळा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 5714,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:30:09Z",
  "surveys": [
    "731/2",
    "731/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सोलापुर शाखा करमाळा तर्फे शाखाधिकारी प्रसाद देवानंद पलंगे\nगहाणखत लिहुन देणार : शिवदास मारुती नाळे रा. वीट यांनी दुय्यम निबंधक करमाळा यांचेकडील दस्त क्रमांक 5398-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 25000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 731/2, 731/3 क्षेत्र 1.2800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिवदास मारुती नाळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 25000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "ईश्वर नवनाथ कदम"
}
