{
  "village_code": "273000010366270000",
  "village_name": "विहाळ",
  "taluka_name": "करमाळा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 2418,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:29:15Z",
  "surveys": [
    "140/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026#फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,#लिहुन देणार:- वर्षा सतिष मारकड यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 140/2 खाता क्रमांक :- 1758या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी सदर गटांत एक चालू पाण्याची विहीर असून त्यावरून २००० फुट लांबीची ३ इंची व्यासाची पी व्ही सी पाईपलाईन केलेली आहे ती ५ एच पी चे इले मोटारीवर चालते सदर विहीर पाईपलाईन इले मोटार यामधील निम्म्या (1/2) हिश्याचे समाईक पाणी घेणेचे व मालकी हक्कांसह हक्का सह #लिहुन घेणार:- राजेंद्र खंडू भुजबळ (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंध‍क करमाळा यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 5442 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 350000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nइतर अधिकारातील समाविष्ट केलेली माहिती :\nसर्व्हे क्रमांक: 140/2, इतर अधिकार प्रकार : इतर ,इतर अधिकार उपप्रकार : ,इतर अधिकाराचा तपशील : सदर कॅनल पट्टी वरून विहीरीवर व जमीनीत जाणे-येणेसाठी समाईक रस्ता आहे.त्या रस्त्याने वागणुकीचे समाईक हक्कांसह ;",
  "talathi": "महेश काशिनाथ घाडगे"
}
