{
  "village_code": "273000010366290000",
  "village_name": "राजुरी",
  "taluka_name": "करमाळा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 7696,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:22:56Z",
  "surveys": [
    "259/4",
    "259/5",
    "259/6"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- ,\nगहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक शाखा केत्तूर\nगहाणखत लिहुन देणार : अभिजीत भारत साळुंके ,भारत प्रभाकर साळुंके रा. राजुरी यांनी दुय्यम निबंधक करमाळा यांचेकडील दस्त क्रमांक 5510-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 259/4, 259/5, 259/6 क्षेत्र 0.3200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अभिजीत भारत साळुंके ,भारत प्रभाकर साळुंके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "ज्ञानेश्वर नवनाथ आदलिंग"
}
