{
  "village_code": "273000010366300000",
  "village_name": "मांजरगांव",
  "taluka_name": "करमाळा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 3145,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:21:44Z",
  "surveys": [
    "34/1/अ",
    "34/2/क"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 01/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कोटक महिंद्रा बॅक लिमिटेड\nगहाणखत लिहुन देणार : रुक्मिणी पिता निवृत्ती हुंबे ,विठ्ठल निवृत्ती हुंबे रा. मांजरगांव यांनी दुय्यम निबंधक करमाळा यांचेकडील दस्त क्रमांक 5199-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1835963.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 34/1/अ, 34/2/क क्षेत्र 1.8500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रुक्मिणी पिता निवृत्ती हुंबे ,विठ्ठल निवृत्ती हुंबे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1835963.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विकी गोकुळ कांबळे"
}
