{
  "village_code": "273000010366300000",
  "village_name": "मांजरगांव",
  "taluka_name": "करमाळा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 3148,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:21:44Z",
  "surveys": [
    "76/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.वाटप /एस आर/342/2026\nआदेश दिनांक : 26/10/2026\nमा.तहसिलदार साहेब करमाळा यांचेकडील आदेश क्र.वाटप /एस आर/342/2026 दिनांक 26/10/2026 व म.ज.म.अधिनियम 1966 चे कलम 85 प्रमाणे मौजे मांजरगाव येथील\n(1) गट नं. ७६/२, क्षेत्र – ५.४६ हे.आर,पो.ख.-१.५० हे.आर.,आकार-३.८० रु.पै.,चंपाबाई श्रीधर भिल या\nजमिनीचे वाटप खालीलप्रमाणे केले असून त्याचा तपशील खालीलप्रमाणे\nअ.क्र : खातेदाराचे नाव : गट नं : लागवडलायक क्षेत्र(हे.आर.) : पो.ख.(हे.आर.) : आकार(रु.पै.) : चतु:सीमा\n1 : चंपाबाई श्रीधर भिल : 76/2 पै : 2.26 : 1.50 : 1.55 : पूर्व\n2 : लता चंद्रकांत भिल : 76/2 पै : 3.20 : 0.00 : 2.25 : पश्चिम\nसदर गट ७६/२ मध्ये लता यांचे क्षेत्रात एक विहीर असून सदरची विहीर लता यांची स्वतंत्र.\nवरील प्रमाणे ७/१२ सदरी नोंद घेतली असे.\n( मा.तहसीलदार साहेब करमाळा यांचे आदेशावरून नोंद.)",
  "talathi": "विकी गोकुळ कांबळे"
}
