{
  "village_code": "273000010366300000",
  "village_name": "मांजरगांव",
  "taluka_name": "करमाळा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 3150,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T11:16:13Z",
  "surveys": [
    "52"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.वाटप /एस आर/326/2026\nआदेश दिनांक : 26/10/2026\nमा.तहसिलदार साहेब करमाळा यांचेकडील आदेश क्र.वाटप /एस आर/326/2026 दिनांक 23/10/2026 व म.ज.म.अधिनियम 1966 चे कलम 85 प्रमाणे मौजे मांजरगाव येथील\n(1) गट नं. 52 पै क्षेत्र – 3.24 हे.आर,पो.ख.-0.00 हे.आर.,आकार-1.60 रु.पै.,तात्या मल्हारी मोरे,राणी भास्कर मोरे,सतिश मल्हारी मोरे या जमिनीचे वाटप खालीलप्रमाणे केले असून त्याचा तपशील खालीलप्रमाणे\n1)तात्या मल्हारी मोरे ग.न.५२ पै.लागवडलायक क्षेत्र ०० हे ७५ आर पो.ख.० हे ०० आर आकार ० रु.३५ पै. दिशा पु.द.बाजू\n2)नितीन सतिश मोरे ग.न.५२ पै.लागवडलायक क्षेत्र ०० हे ७५ आर पो.ख.० हे ०० आर आकार ० रु.३५ पै. दिशा तात्याचे उत्तरेस\n3)कालिदास तात्या मोरे ग.न.५२ पै.लागवडलायक क्षेत्र ०० हे ३३ आर पो.ख.० हे ०० आर आकार ० रु.१५ पै. दिशा नितीनचे उत्तरेस\n4)सतिश मल्हारी मोरे ग.न.५२ पै.लागवडलायक क्षेत्र ०० हे ३३ आर पो.ख.० हे ०० आर आकार ० रु.१५ पै. दिशा पु.ऊ.बाजू\n5)राणी भास्कर मोरे ग.न.५२ पै.लागवडलायक क्षेत्र ०१ हे ०८ आर पो.ख.० हे ०० आर आकार ० रु.६० पै. दिशा पश्चिम\nग.न. ५२ च्या उत्तर बाजुने पुर्व पश्चिम चालीचा १२ फुट रुंदीचा पुर्वीचा रस्ता असुन सदर रस्त्यापासुन राणी यांचे पुर्व बाजुने उत्तर दक्षिण चालीचा १२ फुट रुंदीचा रस्ता वरील सर्वांना समाईक. सदर गटामध्ये राणी यांचे क्षेत्रातील विहीर राणी यांची स्वतंत्र.\nवरील प्रमाणे ७/१२ सदरी नोंद घेतली असे.\n( मा.तहसीलदार साहेब करमाळा यांचे आदेशावरून नोंद.)",
  "talathi": "विकी गोकुळ कांबळे"
}
