{
  "village_code": "273000010366310000",
  "village_name": "उंदरगाव",
  "taluka_name": "करमाळा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 2869,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T17:11:33Z",
  "surveys": [
    "41/2/अ",
    "48/2",
    "48/4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि,शाखा-करमाळा.ता.करमाळा.जि.सोलापूर.\nगहाणखत लिहुन देणार : संभाजी गोविंद निकत रा. उंदरगाव यांनी दुय्यम निबंधक करमाळा यांचेकडील दस्त क्रमांक 5726-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 674000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 41/2/अ, 48/2, 48/4 क्षेत्र 0.8200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संभाजी गोविंद निकत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 674000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "काळे दत्तात्रय रामचंद्र"
}
