{
  "village_code": "273000010366310000",
  "village_name": "उंदरगाव",
  "taluka_name": "करमाळा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 2870,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T17:11:33Z",
  "surveys": [
    "82/2/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : आरटीएस/एसआर/36/2024\nआदेश दिनांक : 27/08/2026\nबाजूस दाखल मिळकतीवर मा उपविभागीय अधिकारी माढा उपविभाग कुर्डूवाडी यांचे न्यायालयात आदेश क्रमांक:आरटीएस/एसआर/36/2024 दिनांक:27/08/2026 संगणक सांकेतांक क्रमांक-117/2024 दिनांक 27/8/2026 रोजी झालेल्या आदेशानुसार बाजूस दाखल मिळकतीवर मा. मंडळ अधिकारी केतुर यांच्याकडील फेरफार नंबर 2665 ही नोंद प्रमाणित करणेबाबत दिनांक 12/3/2024 रोजी दिलेला निर्णय रद्द करण्यात येत आहे असा आदेश झाल्याने सदर फेरफार क्रमांक 2665 हा फेरफार रद्द करणेकामी नोंद दाखल केली असे.",
  "talathi": "काळे दत्तात्रय रामचंद्र"
}
