{
  "village_code": "273000010366330000",
  "village_name": "अंजनडोह",
  "taluka_name": "करमाळा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 3915,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:51:13Z",
  "surveys": [
    "57/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026\nलिहून घेणार : श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था मर्या.,करमाळा, करमाळा\nलिहून देणार : रंगनाथ दादा शेळके रा. अंजनडोह यांनी रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 57/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज मा. व्यवस्थापक श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था मर्या.,करमाळा यांचेकडील पत्र क्रमांक 79/2026-2027 दि -06/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नागनाथ आबा क्षिरसागर"
}
