{
  "village_code": "273000010366370000",
  "village_name": "आळजापूर",
  "taluka_name": "करमाळा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 3189,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:52:04Z",
  "surveys": [
    "183/6",
    "196/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.वाटप/एसआर /327/2026\nआदेश दिनांक : 23/10/2026\nतहसिल कार्यालय करमाळा यांचेकडील क्र क्र.वाटप/एसआर /327/2026 करमाळा दि. 23/10/2026 अन्वये महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 नुसार मौजे आळजापूर ता. करमाळा जि.सोलापूर येथील जमिन 1)ग.नं.196/3 पैकी क्षेत्र 2.18 हे.आर. पो.ख.0.06 हे.आर. आकार 4.30 रु पै 2)ग.नं. 183/6 पैकी क्षेत्र 1.01 हे.आर. पो.ख.0.00 हे.आर. आकार 1.80 रु पै चे वाटप होणे बाबत.\nधारण जमिनीचा तपशील\n1) मच्छिंद्र निवृत्ती शेवाळे\nग.नं. 196/3 पैकी क्षेत्र 2.18 हे.आर. पो.ख.0.06 हे.आर. आकार 4.30 रु पै प्रकार वर्ग 1\n1) गणिताबाई मच्छिंद्र शेवाळे\nग.नं. 183/6 पैकी क्षेत्र 1.01 हे.आर. पो.ख.0.00 हे.आर. आकार 1.80 रु पै प्रकार वर्ग 1\nवाटप खालीलप्रमाणे केले.\n1) दादासाहेब नवनाथ शेवाळे\nग.नं. 196/3 पै चे क्षेत्र 0.55 हे.आर. पो.ख.0.01 हे.आर. आकार 1.10 रु पै प्रकार वर्ग 1\nचतुःसिमा पश्चिम-उत्तर बाजू व विठ्ठलच्या पुर्वेस\n2) विठ्ठल पंढरीनाथ शेवाळे\nग.नं. 196/3 पै चे क्षेत्र 1.08 हे.आर. पो.ख.0.03 हे.आर. आकार 2.10 रु पै प्रकार वर्ग 1\nचतुःसिमा पश्चिम-दक्षिण बाजू व मधली दक्षिण-उत्तर बाजू\n3) ज्ञानेश्वर नवनाथ शेवाळे\nग.नं. 196/3 पै चे क्षेत्र 0.55 हे.आर. पो.ख.0.02 हे.आर. आकार 1.10 रु पै प्रकार वर्ग 1\nचतुःसिमा पुर्व बाजू\n4) प्रदिप नवनाथ शेवाळे\nग.नं. 183/6 पै चे क्षेत्र 0.50 हे.आर. पो.ख.0.00 हे.आर. आकार 0.90 रु पै प्रकार वर्ग 1\nचतुःसिमा पश्चिम बाजू\n5) अजिनाथ पंढरीनाथ शेवाळे\nग.नं. 183/6 पै चे क्षेत्र 0.51 हे.आर. पो.ख.0.00 हे.आर. आकार 0.90 रु पै प्रकार वर्ग 1\nचतुःसिमा पुर्व बाजू\nजमीन ग.नं.196/3 मध्ये विठ्ठल चे क्षेत्रामध्ये बोअरवेल असून सदर बोअरवेल मध्ये विठ्ठल व अजिनाथ यांचा निम्मा हिस्सा व दादासाहेब,ज्ञानेश्वर,प्रदिप यांना निम्मा हिस्सा सामाईक राहिल.तसेच ग.नं.196/3 मध्ये ज्ञानेश्वर चे क्षेत्रामध्ये बोअरवेल असून सदर बोअरवेल मध्ये विठ्ठल व अजिनाथ यांचा निम्मा हिस्सा व दादासाहेब,ज्ञानेश्वर,प्रदिप यांना निम्मा हिस्सा सामाईक राहिल. ग.नं.196/3 ला पुर्व पश्चिम चालीचा उत्तर बाजुस पुर्वीचा रस्ता आहे तो सर्वांना सामाईक राहिल.\nजमीन ग.नं.196/3 मधील मच्छिंद्र निवृत्ती शेवाळे यांनी उपरोक्त नमुद क्षेत्रामधील आपला स्वखुशीने हक्क सोडल्याने सदर गटातील त्यांचे नावावरील क्षेत्रामधून नाव कमी करण्यात आले आहे. जमीन ग.नं.183/6 मधील गणिताबाई मच्छिंद्र शेवाळे यांनी उपरोक्त नमुद क्षेत्रामधील आपला स्वखुशीने हक्क सोडल्याने सदर गटातील त्यांचे नावावरील क्षेत्रामधून नाव कमी करण्यात आले आहे.तसेच जमीन ग.नं.183/6 मध्ये उत्तर बाजूस पुर्व पश्चिम चालीचा 12 फुट रुंदीचा रस्ता प्रदिप व अजिनाथ यांना सामाईक राहिल.\n(मा तहसीलदार साहेब यांचे आदेशावरून नोंद) आदेश दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विशाल विक्रम कोल्हे"
}
