{
  "village_code": "273000010366440000",
  "village_name": "वडगांव  उत्तर",
  "taluka_name": "करमाळा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 1870,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:25:12Z",
  "surveys": [
    "83/3/इ",
    "88/1/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : आदेश क्रं.वाटप/एसआर/325/2026\nआदेश दिनांक : 23/10/2026\nमा तहसीलदार सो करमाळा यांचे कडील आदेश क्रं.वाटप/एसआर/325/2026 करमाळा दिनांक 23/10/2026 अन्वये मौजे वडगाव उत्तर\n.करमाळा\nजमीन गट नं 88/1/ब पै क्षेत्र 0.37 हे आर व पोट ख 0.03 आर आकार 0.50 व प्रकार वर्ग 1\nजमीन गट नं 83/3/इ पै क्षेत्र 0.40 हे आर व पोट ख 0.00 आर आकार 0.60 व प्रकार वर्ग 1\nजमीन चे खालील प्रमाणे वाटप केले\n1)शहाजी जगन्नाथ गोरड गट.न.88/1/ब पै क्षेत्र 0.37 हे आर व पोट ख 0.03 हे आर आकार 0.50 प्रकार वर्ग 1 संपूर्ण\n2) दत्तात्रय जगन्नाथ गोरड गट.न.88/३/इ पै क्षेत्र 0.40 हे आर व पोट ख 0.00 हे आर आकार 0.60 प्रकार वर्ग 1 संपूर्ण\nग.न.88/1/ब पैकी दत्तात्रय जगन्नाथ गोरड व ग.न.83/3/इ पैकी शहाजी जगन्नाथ गोरड यांनी उपरोक्त नमूद क्षेत्रामधील आपला स्वखुशीने हक्क सोडल्याने सदर गटातील त्यांचे नावावरील क्षेत्रामधून नाव कमी करणेत यावे.ग.न.83/३/इ मध्ये एक विहीर असून सदरची विहीर दत्तात्रय व शहाजी यांच्येत समाईक राहील.\n(आदेशा वरून नोंद)",
  "talathi": "रामेश्वर अंकुश चंदेल"
}
