{
  "village_code": "273000010366450000",
  "village_name": "वडगांव खुर्द",
  "taluka_name": "करमाळा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 1384,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:25:36Z",
  "surveys": [
    "66/8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nमा.तहसिलदार साहेब करमाळा यांचेकडील आदेश क्र/वतन/कावि/05/2025 दिनांक 30/12/2025 अन्वये मौजे वडगांव खुर्द ता. करमाळा येथील गट नं ६६/८ क्षेत्र जिरायत ०० हे ६० आर पोटखराब ० हे ०६ आर आकार ०० रुपये ४० पैसे ही भोगवटदार वर्ग १ ची नोंद करणेत येत आहे. व इतर आधिकारातील सक्षम प्राधिकार्याच्या पूर्व परवानगी शिवाय हस्तांतरणास बंदी - कुळकायदयाने प्राप्त जमिन हा शेरा कमी करणेत येत आहे.\nवरीलप्रमाणे 7/12 सदरी नोंद केली असे.\n(मा.तहसिलदार साहेब करमाळा यांचेकडील आदेशावरुन नोंद)",
  "talathi": "रामेश्वर अंकुश चंदेल"
}
