{
  "village_code": "273000010366490000",
  "village_name": "पोटेगाव",
  "taluka_name": "करमाळा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 2232,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:16:38Z",
  "surveys": [
    "98/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : राजहंस ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या., करंजे, ता. बारामती, जि. पुणे. त्यापैकी शाखा - हडपसर, जि. पुणे.\nगहाणखत लिहुन देणार : दिपक वसंत कावळे रा. पोटेगाव यांनी दुय्यम निबंधक करमाळा यांचेकडील दस्त क्रमांक 5465-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 98/3 क्षेत्र 0.7700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिपक वसंत कावळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विवेक गोरखनाथ चिंतामणी"
}
