{
  "village_code": "273000010366540000",
  "village_name": "पिंपळवाडी",
  "taluka_name": "करमाळा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 1877,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T11:13:07Z",
  "surveys": [
    "45/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nअधिकारी : तहसीलदारसाहेब,करमाळा\nआदेश क्रमांक : क्र. हक्कनोंद/कावि/1238/2026\nआदेश दिनांक : 04/11/2026\nमा. तहसिलदारसाहेब करमाळा यांचेकडील उपरोक्त आदेशान्वये मौजे पिंपळवाडी येथील गट नंबर 45/3 मधील खातेदार कल्पना बापू काळे यांनी त्यांचे पोटखराब वर्ग अ क्षेत्र लागवड लायक केलेवरून खालील नमूद प्रपत्र ब प्रमाणे फेरफार नोंद केली असे.\nकल्पना बापू काळे गट नं.45/3 पैकी ला. ला. क्षेत्र 1.02 हे. आर. पो. ख. 0.00. आकार 0.56 रु.पै.\nमा. तहसिलदारसाहेब करमाळा यांचेकडील आदेशान्वये नोंद केली असे",
  "talathi": "निलेश सुभाष नलवडे"
}
