{
  "village_code": "273000010366560000",
  "village_name": "करमाळा (ग्रामीण)",
  "taluka_name": "करमाळा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 13263,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:55:34Z",
  "surveys": [
    "289/2/67"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : इक्विटास स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड शाखा बार्शी\nगहाणखत लिहुन देणार : नागेश महादेव राक्षे रा. करमाळा (ग्रामीण) यांनी दुय्यम निबंधक करमाळा यांचेकडील दस्त क्रमांक 5674-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1580000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 289/2/67 क्षेत्र 1.8600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नागेश महादेव राक्षे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1580000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विनोद भांगवत जवणे"
}
