{
  "village_code": "273000010366590000",
  "village_name": "पांडे",
  "taluka_name": "करमाळा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 9868,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:14:14Z",
  "surveys": [
    "408/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : जिजामाता महिला सहकारी बॅक लि. पुणे शाखा बाणेर\nगहाणखत लिहुन देणार : नवनाथ नारायण क्षिरसागर रा. पांडे यांनी दुय्यम निबंधक करमाळा यांचेकडील दस्त क्रमांक 5436-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 408/1 क्षेत्र 0.2825 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नवनाथ नारायण क्षिरसागर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "हनुमंत आण्णासाहेब ढवळे"
}
