{
  "village_code": "273000010366600000",
  "village_name": "देवळाली",
  "taluka_name": "करमाळा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 5387,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:11:44Z",
  "surveys": [
    "234/2/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nअधिकारी : महसूल व वनविभाग\nआदेश क्रमांक : महाराष्ट्र शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-2025/प्र.क्र.178/ल-1 दिनांक-30 एप्रिल 2025 व शासन निर्णय क्रमांक टीएजी-1088 /प्र.क्र.2214/म-11,दिनांक-31/12/1988\nआदेश दिनांक : 30/04/2025 च्या आदेशाने मौजे देवळाली येथील गट नं 234/2/अ चे खातेदार किसन रामा शिंदे यांच्या गटावरील वरील इतर हक्कातील तगाई बोजा महाराष्ट्र शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-2025/प्र.क्र.178/ल-1 दिनांक-30 एप्रिल 2025 व शासन निर्णय क्रमांक टीएजी-1088 /प्र.क्र.2214/म-11,दिनांक-31/12/1988 अन्वये कमी केला.",
  "talathi": "यादव दत्ताराव ठोंबरे"
}
