{
  "village_code": "273000010366600000",
  "village_name": "देवळाली",
  "taluka_name": "करमाळा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 5394,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:11:44Z",
  "surveys": [
    "152/3",
    "198/4",
    "200"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि,शाखा-करमाळा.ता.करमाळा.जि.सोलापूर.\nगहाणखत लिहुन देणार : रंगनाथ निवृत्ती चव्हाण ,शोभा रंगनाथ चव्हाण रा. देवळाली यांनी दुय्यम निबंधक करमाळा यांचेकडील दस्त क्रमांक 5567-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 915160.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 152/3, 198/4, 200 क्षेत्र 0.3000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रंगनाथ निवृत्ती चव्हाण ,शोभा रंगनाथ चव्हाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 915160.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "यादव दत्ताराव ठोंबरे"
}
