{
  "village_code": "273000010366620000",
  "village_name": "वडाचीवाडी",
  "taluka_name": "करमाळा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 790,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:26:12Z",
  "surveys": [
    "2/4/अ",
    "48/2",
    "48/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : मा,तहसिलदारसाहेब तहसिल कार्यालय करमाळा यांच्या कडील आदेश क्र.वाटप/एसआर/340/2026\nआदेश दिनांक : 23/10/2026\nमा.तहसिलदारसाहेब तहसिल कार्यालय करमाळा यांच्या कडील आदेश क्र.वाटप/एसआर/332/2026 करमाळा दिनांक 23/10/2026 च्या आदेशाने मौजे – वडाचीवाडी येथील जमीन गट नं- 48/4 ,2/4/अ,48/2. पैकी चे खालीलप्रमाणे आपापसात वाटप केले असे.\nअं.नं. खातेदाराचे नाव.....................गट नं......... क्षेत्र...... पो.ख.... आकार....... चतुर्सिमा\n1) बापुराव अरुण वाघ ........... 48/4..पैकी.......0.56.....0.00......0.85....... संपूर्ण\n2) बापुराव अरुण वाघ .............. 2/4/अ….....1.10.....0.00......0.65...... संपूर्ण\n3) बापुराव अरुण वाघ ............. 48/2.पैकी……..0.18.....0.00......0.25……. संपूर्ण\nगट न. 48/4,2/4/अ पैकी अरुण बाबु वाघ यांनी उपरोक्त नमूद क्षेत्रामधील आपला स्वखुशीने हक्क सोडल्याने सदर गटातील त्यांच्या नावावरील क्षेत्रामधून नाव कमी करण्यात आले असे.गट न.48/2 मधील इतर अधिकारातील ज्योतीराम,बापुराव व बळीराम हे वस्तीपड मधून कमी करून ती नावे गट न.48/4 मध्ये ज्योतीराम 0.03 आर, बापुराव 0.03 आर व बळीराम 0.03 आर.एवढे क्षेत्र गट न.48/4 च्या इतर अधिकारात वस्तीपड म्हणून राहील.\n(मे,तहसिलदारसाहेब तहसिल कार्यालय करमाळा यांच्या कडील आदशाने नोंद )",
  "talathi": "रोहन विकास बोराडे"
}
