{
  "village_code": "273000010366640000",
  "village_name": "करंजे",
  "taluka_name": "करमाळा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 4469,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:55:11Z",
  "surveys": [
    "69/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:- भास्कर बाजीराव पवार (खाता क्रमांक :- 1384) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 69/3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.9100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.6100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.9100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.4100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी गट नं. 81/3 मध्ये माझे स्वतंत्र मालकीची विहीर असुन त्यावर साडेसात एच पीची इले. मोटर व चार हजार फुट चार इंची पाईपलाईन यासर्वामध्ये निम्मा हिस्सा व विद्युत कनेक्शन व कोटेशन मध्ये निम्मा हक्क तसेच गट नं. 81/3 मध्ये माझे स्वतंत्र मालकीचा एक बोअर त्यावर 6.12 चा पंप व पाचशे फुट अडीच इंची पाईपलाईन सदर बोअर मोटर व पाईपलाईन मध्ये निम्मा हिस्सा तसेच सीना नदीलगत साडेसात एच पी ची इले मोटर व सात हजार फुट लांबीची पाईपलाईन सदर मोटर व पाईपलाईन मध्ये निम्मा हिस्सा व विद्युत कनेक्शन व कोटेशन मध्ये निम्मा हक्क तसेच सिना नदी लगत समाईक डी पी त्यामधील माझे हिश्यातील निम्मा हक्क तसेच गट नं.69/3 साठी माझे नावावर सीनानदीचा उचल पाणी परवाना आहे त्यामधील निम्मा हिस्सा हक्का सह\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:- मयुर प्रभुरामचंद्र पवार (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंध‍क करमाळा यांचे कडील बक्षीसपत्र दस्‍त क्र 5370 दिनांक 09/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "शितल मोहन सुर्यवंशी"
}
