{
  "village_code": "273000010366650000",
  "village_name": "भालेवाडी",
  "taluka_name": "करमाळा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 1829,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-24",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:19:56Z",
  "surveys": [
    "154"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 08/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार सुनिता नाना कांबळे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव जांबुबाई नाना कांबळे ऐवजी सुनिता नाना कांबळे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार करमाळा यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.हक्कनोंद/कावि/202/2020 दि. 23/01/2020 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 24/09/2026 ते 30/09/2026 मधील नोंदणी क्र. A-2665272 अन्वये जांबुबाई नाना कांबळे ऐवजी सुनिता नाना कांबळे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "परमेश्वर अंबादास ढवळे"
}
