{
  "village_code": "273000010366660000",
  "village_name": "मिरगव्हाण",
  "taluka_name": "करमाळा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 2422,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-09-16",
  "objection_until": "2026-10-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:22:08Z",
  "gone_at": "2026-11-04T17:21:20Z",
  "surveys": [
    "166"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 08/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/09/2026,\nलिहुन देणार:- गहिनीनाथ परशराम खाडे (खाता क्रमांक :- 64)\" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 166 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.4300 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर जमिनीसाठी सिना नदीवरून 3 तीन एच पी ची ईले.मोटारीआधारे 2.5 अडीच इंची साईजची सुमारे 2000 फुट लांबीची पाईपलाइन केलेली आहे सदर ईले.मोटार व पाईपलाइनचे समाईकांतील 1/2 हिश्याचे पाळीप्रमाणे पाणी वापरणेचे व संपूर्ण मालकी हक्कासह. हक्का सह\nलिहुन घेणार:- भिमाबाई पुंजाबा कोडलकर (खाता क्रमांक :- 228)यांना दुय्यम निबंध‍क करमाळा यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 4754 दिनांक 08/09/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 100000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "परमेश्वर अंबादास ढवळे"
}
