{
  "village_code": "273000010366670000",
  "village_name": "कोळगांव",
  "taluka_name": "करमाळा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 1804,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-06-14",
  "objection_until": "2026-07-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:03:14Z",
  "surveys": [
    "107"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 14/06/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/06/2026\nलिहून घेणार : मा.वसुली अधिकारी द्वारे साई प्रेरणा को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.शाखा चंदननगर\nलिहून देणार : श्रीहरी हनुमंत शिंदे रा. कोळगांव यांचे गट नं.107 पैकी क्षेत्र 0.81 वर मा.वसुली अधिकारी साई प्रेरणा को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.शाखा चंदननगर यांचेकडील पत्र क्र जा.क./०१/२३/३०/२५७-१८०३५/व.अ./साप्रे/२०२६ दिनांक 08/06/2026 नुसार थकबाकीदार अंगद श्रीहरी शिंदे यांचे वडील श्रीहरी हनुमंत शिंदे यांचे हिश्यावर कर्ज बोजा र.रु.107311/-इतर हक्कात सदर क्रेडीट सोसायटीचा दाखल केला असे .",
  "talathi": "चंद्रकांत ज्ञानदेव साळवे"
}
