{
  "village_code": "273000010366670000",
  "village_name": "कोळगांव",
  "taluka_name": "करमाळा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 1811,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:03:14Z",
  "surveys": [
    "1/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026\nमौजे कोळगाव ता करमाळा जि सोलापूर येथील जमीन गट नंबर १/२ क्षेत्र १ हे ०० आर आकार १ रु १५ पैसे या कुळकायद्या अंतर्गत प्राप्त जमीनीचा शर्तभंग नियमानुकूल करून सदरची जमीन वर्ग १ मिळणेबाबत श्री अन्नपूर्णा शिवाजी रेणावकर अर्ज दिल्यावरून मा तहसीलदार कार्यालय करमाळा यांच्याकडील आदेश कुळकायदा/एसआर/१९/२०२६ दि १५/१०/२०२६ रोजी चा आदेश पुढील प्रमाणे ........\nमौजे कोळगाव येथील जमीन गट नंबर १/२ क्षेत्र १.०० हे आर आकार १.१५ रु पै वरील नवीन शर्त शेरा कमी करून सदरचे क्षेत्र वर्ग १ करणेबाबत व इतर अधिकारामधील कुळ कायदा कलम ४३ शर्तीस पात्र हा शेरा कमी करणेत यावा.\nवरील प्रमाणे मा तहसीलदार कार्यालय करमाळा यांच्याकडील आदेश कुळकायदा/एसआर/१९/२०२६ दि १५/१०/२०२६ आदेश प्राप्त झाल्यावरून गाव अभिलेखात नोंद केली.",
  "talathi": "परमेश्वर सुधाकर सलगर"
}
