{
  "village_code": "273000010366740000",
  "village_name": "आवाटी",
  "taluka_name": "करमाळा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 2038,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:52:46Z",
  "surveys": [
    "61"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.वाटप /एस आर/42/2026\nआदेश दिनांक : 26/10/2026\nमा.तहसिलदार साहेब करमाळा यांचेकडील आदेश क्र.वाटप /एस आर/42/2026 करमाळा दिनांक 26/10/2026 अन्वये व म.ज.म.अधिनियम 1966 चे कलम 85 प्रमाणे मौजे आवाटी येथील जमिनीचे वाटप खालीलप्रमाणे केले असून त्याचा तपशील खालीलप्रमाणे\nधारण जमिनीचा तपशील :-\nगट नं. 61पै. क्षेत्र हे.आर.0.82 पो.ख. हे.आर. 0.06 आकार रु.पै.1.20 नजमुन्निसा अब्दुल जब्बार दाउद, जुबेर महंमद सय्यद, महिबुब महंमद सय्यद, शर्फी महंमद सय्यद, शबाना हुसेन सय्यद,सुलताना हुसेन सय्यद,आमीना महंमद सय्यद\nगट नं. 61पै. क्षेत्र हे.आर.3.04 पो.ख. हे.आर. 0.00 आकार रु.पै.4.46 सय्यद अकबर सय्यद हसन, सय्यद महामुद सय्यद हसन, नजमुन्निसा अब्दुल जब्बार दाउद, जुबेर मंहमद सय्यद, महिबुब महंमद सय्यद, शर्फी महंमद सय्यद, शबाना हुसेन सय्यद, सुलताना हुसेन सय्यद, आमीना मंहमद सय्यद\nवाटपाचा तपशील :-\nगट नं. 61पै. क्षेत्र हे.आर.0.82 पो.ख. हे.आर. 0.06 आकार रु.पै.1.20 महिबुब महंमद सय्यद चतु:सिमा संपुर्ण\nगट नं. 61पै. क्षेत्र हे.आर.3.04 पो.ख. हे.आर. 0.00 आकार रु.पै.4.46 सय्यद अकबर सय्यदहसन सय्यद, सय्यद महामुदसय्यद हसन, महिबुब महंमद सय्यद चतु:सिमा संपुर्ण\nग.न. 61 पैकी नजमुन्निसा अब्दुल जब्बार दाउद, जुबेर महंमद सय्यद, शर्फी महंमद सय्यद, शबाना हुसेन सय्यद,सुलताना हुसेन सय्यद, आमीना महंमद सय्यद यांनी उपरोक्त नमुद क्षेत्रामधील आपला स्वखुशीने हक्क सोडल्याने सदर गटातील त्यांचे नावावरील क्षेत्रामधुन नाव कमी करणेत यावे.\nवरीलप्रमाणे 7/12 सदरी नोंद घेतली असे.\n(मा.तहसिलदार साहेब करमाळा यांचेकडील आदेशावरून नोंद.)",
  "talathi": "शिल्पाताई शंकरराव बायनेवाड"
}
