{
  "village_code": "273000010366800000",
  "village_name": "झरे",
  "taluka_name": "करमाळा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 8605,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:09:35Z",
  "surveys": [
    "46/3/क",
    "46/3/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कोटक महिंद्रा बँक लिमिटेड शाखा मदनवाडी.ता.इंदापूर.जि.पुणे.\nगहाणखत लिहुन देणार : परशुराम विठ्ठल बदे रा. झरे यांनी दुय्यम निबंधक करमाळा यांचेकडील दस्त क्रमांक 5025-2026 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 909678.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 46/3/क, 46/3/ब क्षेत्र 2.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री परशुराम विठ्ठल बदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 909678.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विवेक यशवंत कसबे"
}
