{
  "village_code": "273000010366800000",
  "village_name": "झरे",
  "taluka_name": "करमाळा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 8613,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T17:16:38Z",
  "surveys": [
    "300/1/ब",
    "300/2/अ",
    "300/2/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026\nलिहुन घेणार : राजर्षी शाहू सहकारी बँक पुणे , पुणे\nलिहुन देणार : अंजली रत्नाकर खरोटे , प्रमिला नरहरी खरोटे , मे . अमृता असोसिएटस , योगेश प्रकाश भालेराव , स्वाती संजय खरोटे रा. झरे गट नंबर/ सर्वे नंबर 300/1/ब, 300/2/अ, 300/2/ब यांनी दुय्यम निबंधक हवेली नं 3 यांचेकडील दस्त क्रमांक 33470 दिनांक 11/12/20265 प्रमाणे रक्कम रुपये 37500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 2.70 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अंजली रत्नाकर खरोटे ,प्रमिला नरहरी खरोटे ,मे .अमृता असोसिएटस ,योगेश प्रकाश भालेराव ,स्वाती संजय खरोटे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 33470 दिनांक 01/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 37500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विवेक यशवंत कसबे"
}
