{
  "village_code": "273000010366820000",
  "village_name": "शेलगांव (क)",
  "taluka_name": "करमाळा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 2657,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:31:27Z",
  "surveys": [
    "115/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : मेडीकोज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित करमाळा ता करमाळा\nगहाणखत लिहुन देणार : शिवाजी हनुमंत वीर रा. शेलगांव (क) यांनी दुय्यम निबंधक करमाळा यांचेकडील दस्त क्रमांक 5547-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 115/2 क्षेत्र 0.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिवाजी हनुमंत वीर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रामभाऊ नारायण खुडे"
}
