{
  "village_code": "273000010366860000",
  "village_name": "पोफळज",
  "taluka_name": "करमाळा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 5382,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:17:11Z",
  "surveys": [
    "200"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि,शाखा-करमाळा.ता.करमाळा.जि.सोलापूर.\nगहाणखत लिहुन देणार : तानाजी सदाशिव धुमाळ रा. पोफळज यांनी दुय्यम निबंधक करमाळा यांचेकडील दस्त क्रमांक 5423-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 200 क्षेत्र 0.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तानाजी सदाशिव धुमाळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आनंदा जळबाजी डोणे"
}
