{
  "village_code": "273000010366860000",
  "village_name": "पोफळज",
  "taluka_name": "करमाळा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 5383,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:17:11Z",
  "surveys": [
    "104/4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित सोलापूर शाखा जेऊर क ता करमाळा\nगहाणखत लिहुन देणार : चांगदेव धोंडीबा हजारे रा. पोफळज यांनी दुय्यम निबंधक करमाळा यांचेकडील दस्त क्रमांक 5495-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 104/4 क्षेत्र 1.7000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चांगदेव धोंडीबा हजारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आनंदा जळबाजी डोणे"
}
