{
  "village_code": "273000010366870000",
  "village_name": "केडगांव",
  "taluka_name": "करमाळा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 6089,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:59:34Z",
  "surveys": [
    "173"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आय सी आय सी आय बँक लिमिटेड शाखा करमाळा.ता.करमाळा.\nगहाणखत लिहुन देणार : सुरेश शिवदास बोराडे रा. केडगांव यांनी दुय्यम निबंधक करमाळा यांचेकडील दस्त क्रमांक 5343-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 173 क्षेत्र 1.7000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुरेश शिवदास बोराडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आनंदा जळबाजी डोणे"
}
