{
  "village_code": "273000010366880000",
  "village_name": "जेऊरवाडी",
  "taluka_name": "करमाळा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 1317,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:09:14Z",
  "surveys": [
    "37/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.वाटप/एस आर/२२६/२०२४\nआदेश दिनांक : 24/06/2026\nमा.तहसिलदार साहेब करमाळा यांचे कडील आदेश क्र.वाटप/एसआर/226/2024 करमाळा दि.24/06/2024 नुसार मौजे –जेऊरवाडी येथील खातेदार-बबन शिवा हजारे यांनी गट नं. 37/1 चे खालीलप्रमाणे वाटप करून दिले असे.\nगट नं. क्षेत्र हे.आर. पो.ख.क्षेत्र हे.आर. आकार रु.पै. नाव दिशा ( चतु:सीमा )\n37/1 0.27 0.00 0.25 बानु रामभाऊ हजारे पश्चिम\n37/1 0.27 0.00 0.25 प्रियंका नितीन हजारे पुर्व\nग.नं.37/1 च्या दक्षिण बाजूने दहीगाव उपसा सिंचन कनोल रस्ता आहे.ग.नं.37/1 पैकी बबन शिवा हजारे यांनी आपला स्वखुशीने हक्क सोडल्याने सदर गटावरील त्यांचे नाव कमी केले असे.ग.न.37/1 मधील विहिरीत बबन यांचा असलेला हिस्सा बानु व प्रियंका यांना समाईक राहील.तसेच बानु यांचे हिश्यात पश्चिम दक्षिण कोपऱ्याततील 0.04 हे.आर.क्षेत्र बानु व प्रियंका यांचेत वस्तीपड म्हणून समाईक राहील.\n( आदेशावरून नोंद केली असे.)",
  "talathi": "सोनटक्के एस आर"
}
