{
  "village_code": "273000010366900000",
  "village_name": "वरकटणे",
  "taluka_name": "करमाळा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 4154,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:26:30Z",
  "surveys": [
    "25/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nमा.तहसिलदारसो करमाळा यांचेकडील आदेश\nक्र.हक्कनोंद/कावि/1104/2026\nदिनांक-15/10/2026\nअन्वये मौजे वरकटणे येथील गट नं-२५/१ मधील चालू ७/१२ उताऱ्यावरील तपशील\nभोगवटादाराचे नाव - तारामती बबन गावडे,इंद्राबाई निवृत्ती पवार सामाईक क्षेत्र ला.ला. १.२१ हे.आर. आकार १.८० रु.पै. ऎवजी दुरुस्ती आदेशाने भोगवटादाराचे नाव - तारामती बबन गावडे क्षेत्र ला.ला. १.२१ हे.आर. आकार १.८० रु.पै. असा बदल केला.\nआदेशावरून नोंद केली.",
  "talathi": "शंभू महादेव कन्हेरे"
}
