{
  "village_code": "273000010366960000",
  "village_name": "शेलगांव (वां)",
  "taluka_name": "करमाळा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 8857,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-09-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:31:45Z",
  "surveys": [
    "267/1/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/07/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : जेष्ठ नागरिक पोटगी अॅक्ट 2007 चे कलम 23 अन्वये निकालपत्र आदेश जेष्ठ नागरिक पोटगी / एस आर /03/ 2026 संगणक संकेतांक क्र 0042/2026 मौजे शेलगाव वा ता. करमाळा दि 27/07/2026\nआदेश दिनांक : 27/07/2026\nमा. उपविभागीय अधिकारी माढा विभाग कुर्डूवाडी यांचेकडील न्यायालयात जेष्ठ नागरिक पोटगी अॅक्ट 2007 चे कलम 23 अन्वये निकालपत्र आदेश जेष्ठ नागरिक पोटगी / एस आर /03/ 2026 संगणक संकेतांक क्र 0042/2026 मौजे शेलगाव वा ता. करमाळा दि 27/07/2026 नुसार मौजे शेलगाव वा येथील जमीन गट नं. 267/1/ब चे बक्षीसपत्र क्र 6299/2024 दि 11/12/2024 अवैध असल्याचे घोषित करनेत आले आहे. त्याप्रमाणे अधिकार अभिलेखात खालील प्रमाणे बदल करनेत आले गट नं. 267/1/ब चे क्षेत्र 0.81 हे आर पो ख 0.07 हे आर हे मंगल महादेव केकान व महादेव एकनाथ केकान यांच्या नावे करनेत आले आहे.\nजेष्ठ नागरिक पोटगी अॅक्ट 2007 चे कलम 23 अन्वये निकालपत्र आदेश जेष्ठ नागरिक पोटगी / एस आर /03/ 2026 संगणक संकेतांक क्र 0042/2026 मौजे शेलगाव वा ता. करमाळा दि 27/07/2026 नुसार नोंद.",
  "talathi": "संतोष सुदाम कांबळे"
}
