{
  "village_code": "273000010366980000",
  "village_name": "निंभोरे",
  "taluka_name": "करमाळा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 4071,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:12:35Z",
  "surveys": [
    "387/1/अ/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,\nलिहुन देणार:- निळकंठ शंकर वळेकर (खाता क्रमांक :- 2100)\" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 387/1/अ/3 लागवडीयोग्य क्षेत्र 1.1900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर गट नं.387/1/अ/3 मधील आजच मी मनीषा बाबुराव तोरमल यांना खरेदी दिलेल्या क्षेत्रात 1 एक खुला बोअरवेल आहे त्याचे 1/2 हिश्याचे पाळीप्रमाणे पाणी वापरणेचे व संपूर्ण मालकी हक्कासह.तसेच सदर गट नं.387/1/अ/3 च्या उत्तरेस पुर्व-पश्चिम चालीचा 12 बारा फुट रूंदीचा रस्ता जाणेयेणेसाठी समाईकांत ठेवलेला असून त्या रस्त्याने आल्यानंतर पुढे आत सदर गट नं.387/1/अ/3 मधील मी मनीषा बाबुराव तोरमल यांना खरेदी दिलेल्या जमिनीतून पुर्व बाजूने उत्तर-दक्षिण चालीचा 12 बारा फुट रूंदीचा रस्ता तुंम्हास खरेदी दिलेल्या क्षेत्रात जाणेयेणेसाठी ठेवलेला आहे त्या रस्त्याने जाणेयेणेचा हक्कासह. हक्का सह\nलिहुन घेणार:- अंबिका राहुल भांगे (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंध‍क करमाळा यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 5425 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 280000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "निखील अनिल कांबळे"
}
