{
  "village_code": "273000010366980000",
  "village_name": "निंभोरे",
  "taluka_name": "करमाळा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 4080,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:12:35Z",
  "surveys": [
    "435/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.वाटप /एसआर/116/2026\nआदेश दिनांक : 22/05/2026\nमौजे निंभोरे येथील येथील जमीन गट नं 435/2 पैकी क्षेत्र 2.77 हे.आर पो.ख 0.00 हे.आर आकार 4.52 रु.पै.चे वाटप होणेसाठी केलेल्या अर्जाप्रमाणे मा. तहसिलदार यांचेकडील आदेश क्र.वाटप /एसआर/116/2026 करमाळा दि 22/05/2026 अन्वये मौजे निंभोरे येथील येथील जमीन गट नं 435/2 पैकी चे खालीलप्रमाणे सरसनिरस मानाने वाटप केले\nगट नं................क्षेत्र .........पो.ख.........आकार.........वाटपानंतर 7/12 प्रमाणे क्ब्जेदाराचे नाव ......चतु:सीमा\n435/2 पै.........1.3850..........0.00 ..........2.26.............महेश पांडुरंग महामुनी...............................पश्चिम\n435/2 पै.........1.2150..........0.00 ..........1.95.............राहुल पांडुरंग महामुनी...............................पुर्व\n435/2 पै.........0.17..........0.00 ..............0.31.............राहुल पांडुरंग महामुनी...............................प.उ.कोपरा\nसदर गटातील राहुल यांचे हिश्यातील विहीर महेश व राहुल यांचेत समाईक राहील.तसेच राहुल यांचे 1.2150 या क्षेत्रामध्ये जाणेयेणेसाठी महेश यांच्या क्षेत्रामधून उत्तर बाजूने कॅनोल रस्त्यापासून पश्चिम पुर्व चालीचा 10 फुट रुंदीचा रस्ता राहील.\n(मा.तहसिलदारसो करमाळा यांचे कडील आदेशावरून नोंद)",
  "talathi": "निखील अनिल कांबळे"
}
