{
  "village_code": "273000010366990001",
  "village_name": "वांगी 1",
  "taluka_name": "करमाळा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 9785,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:27:15Z",
  "surveys": [
    "16/2/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि,शाखा-टेंभूर्णी.ता.माढा.जि.सोलापूर.\nगहाणखत लिहुन देणार : दादा गणपत पवार रा. वांगी 1 यांनी दुय्यम निबंधक करमाळा यांचेकडील दस्त क्रमांक 5315-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 605592.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 16/2/अ क्षेत्र 0.8100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दादा गणपत पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 605592.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "चंद्रकांत खंडु नावडे"
}
