{
  "village_code": "273000010366990002",
  "village_name": "वांगी 2",
  "taluka_name": "करमाळा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 9919,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T17:23:29Z",
  "surveys": [
    "99/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी : मे.विशेष वसुली व विक्री अधिकारी\nआदेश क्रमांक : जा.क्र.रिकव्हरी/एस.आर.ओ/156/स्था. जप्ती/455/2026\nआदेश दिनांक : 04/08/2026\nमे.विशेष वसुली व विक्री अधिकारी स.म.शंकरराव मोहिते-पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्या बारलोणी शाखा- जेऊर यांचे कडील जप्ती आदेश जा.क्र.रिकव्हरी/एस.आर.ओ/156/स्था. जप्ती/455/2026 दि.04/08/2026 नुसार संस्थेचे /बँकेचे थकबाकीदार कर्जदार –सुजित महादेव ठोंबरे यांचे कडून थकबाकी र.रु.756138-च्या वसुली पोटी त्यांचे जमीनदार-अंकुश सुदाम चौधरी यांचे नावे असलेला जमीन गट नं. 99/1 च्या इतर हक्कात जप्ती बोजाची नोंद केली असे.\nवरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अब्दुलमोईज अन्सार सय्यद"
}
