{
  "village_code": "273000010367020000",
  "village_name": "मलवडी",
  "taluka_name": "करमाळा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 4179,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T11:15:46Z",
  "surveys": [
    "102",
    "7"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 04/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री. शंकर ग्रामिण बिगरशेती सह. पतसंस्था मर्या. माळेगांव बु॥ शाखा हडपसर पुणे तर्फे शाखाधिकारी श्री. गोकुळ नारायण वावरे\nगहाणखत लिहुन देणार : संतोष मस्कु पालवे ,सारंग संतोष पालवे अपाक वडील संतोष पालवे रा. मलवडी यांनी दुय्यम निबंधक करमाळा यांचेकडील दस्त क्रमांक 5670-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 102, 7 क्षेत्र 0.3600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोष मस्कु पालवे ,सारंग संतोष पालवे अपाक वडील संतोष पालवे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\n. . माया संतोष पालवे (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "बबिता अशोकराव सरदार"
}
