{
  "village_code": "273000010367030000",
  "village_name": "घोटी",
  "taluka_name": "करमाळा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 4868,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:05:56Z",
  "surveys": [
    "58/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 24/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि,शाखा-टेंभूर्णी.ता.माढा.जि.सोलापूर.\nगहाणखत लिहुन देणार : राजाराम आजिनाथ कदम ,रामचंद्र राजाराम कदम रा. घोटी यांनी दुय्यम निबंधक करमाळा यांचेकडील दस्त क्रमांक 5537-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 560000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 58/2 क्षेत्र 2.5800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजाराम आजिनाथ कदम ,रामचंद्र राजाराम कदम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 560000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रमोद बाळासाहेब चव्हाण"
}
