{
  "village_code": "273000010367060000",
  "village_name": "केम",
  "taluka_name": "करमाळा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 16405,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-03",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:00:28Z",
  "surveys": [
    "800/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/10/2026\nलिहून घेणार : अष्ठविनायक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित इंदापूर ता.इंदापूर जि पुणे,\nलिहून देणार : गणेश गोकुळ तळेकर रा. केम यांनी रक्कम रुपये 2000000/-(वीस लाख ) कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 800/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक अष्ठविनायक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित इंदापूर ता.इंदापूर जि पुणे यांचेकडील पत्र क्रमांक 124 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राजाभाऊ भगवान आदलिंगे"
}
