{
  "village_code": "273000010367060000",
  "village_name": "केम",
  "taluka_name": "करमाळा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 16445,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:00:28Z",
  "surveys": [
    "805/4",
    "823"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nतहसिल कार्यालय करमाळा क्र.वाटप/एसआर/328/2026 करमाळा दिनांक 23/10/2026\nगाव मौजे केम ता करमाळा जि सोलापूर येथील जमीन 1) ग.न 823 , क्षेत्र 2 हे 32 आर , पो.ख ० हे 00 आर , आकार 1 रु 30 पैसे. 2) ग.न 805/4 पैकी क्षेत्र 2 हे 00 आर , पो.ख ० हे ० आर , आकार 2 रु 00 पैसे . चे वाटप करून मिळणेसाठी या कार्यालयाकडे अर्ज केला होता . त्यामुळे या बाबीचा विचार करून मी तहसिलदार करमाळा या द्वारे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम 85 नुसार असलेल्या अधिकारास अधिन राहून पुढील प्रमाणे वाटप केले.\n1)गट नं 823 पै , वाटपा प्रमाणे दाखल केलेले नाव शोभा विलास पाडुळे , क्षेत्र 1 हे 16 आर , पो.ख 0 हे 00 आर , आकार 0 रु 65 पैसे , दिशा – पूर्व बाजू .\n2)गट नं 823 पै , वाटपा प्रमाणे दाखल केलेले नाव विलास गणपत पाडुळे , क्षेत्र 1 हे 16 आर , पो.ख 0 हे 00 आर , आकार 0 रु 65 पैसे , दिशा – पश्चिम बाजू .\n.\n3)गट नं 805/4 पै , वाटपा प्रमाणे दाखल केलेले नाव ओंकार विलास पाडुळे क्षेत्र 1 हे 56 आर , पो.ख 0 हे 00 आर , आकार 1 रु 56 पैसे , दिशा – पूर्व बाजू .\n4)गट नं 805/4 पै , वाटपा प्रमाणे दाखल केलेले नाव अक्षय विलास पाडुळे क्षेत्र 0 हे 44 आर , पो.ख 0 हे 00 आर , आकार 0 रु 44 पैसे , दिशा – पश्चिम बाजू\nइतर- ग.न..805/4मधील शोभा विलास पाडुळे यांनी आपला हक्क स्वखुशीने सोडल्याने सदर गटावरील त्यांचे नाव कमी करण्यात आले .\nतहसिलदार करमाळा यांच्या आदेशावरून नोंद.",
  "talathi": "राजाभाऊ भगवान आदलिंगे"
}
