{
  "village_code": "273000010367070000",
  "village_name": "वडशिवणे",
  "taluka_name": "करमाळा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 4125,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:25:45Z",
  "surveys": [
    "185/1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026\nलिहुन देणार:- धनंजय कुंडलिक कामटे यांनी\nउजनी जलाशयावरून मौजे सांगवी. ता. करमाळा येथून मौजे वडशिवणे. ता. करमाळा येथील जमीन गट नं. 1851/1/अ करीता 15 पंधरा एच पी ची 1 एक ईले. मोटार बसवून त्याआधारे 5 पाच इंची साईजची सुमारे 22000 फुट लांबीची पाईपलाइन केलेली आहे तिचे पाणी माझे मालकिचे वडशिवणे. ता. करमाळा येथील गट नं. 185/1/अ मधील जमिनीस वापरणेचा माझा समाईकांत 1/3 हिस्सा आहे तो सदर ईले. मोटार व पाईपलाइनमधील माझा समाईकांतील असणारा 1/3 हिस्सा संपूर्ण मालकी हक्कासह. सदर खरेदीखताने मी तुम्हास कायम व खुश खरेदी दिलेला आहे. सदर ईले. मोटारी आधारे केलेल्या पाईपलाइनचे पाणी संपूर्ण मालकी हक्कासह तुम्ही मौजे वडशिवणे ता. करमाळा येथील गट नं. 185/1/अ मधील तुमचे मालकीचे जमीनीसाठी वापरणेचे आहे. सदर ईले. मोटार व पाईपलाइनचे तुमचा लिहून घेणारं गणेश दत्तात्रय हांडे यांचा समाईकांत 2/3 हिस्सा अगोदरच आहे व आता ती सदर खरेदीखत दस्ताने सदर ईले. मोटार व पाईपलाइनमध्ये माझा समाईकांत असणारा 1/3 हिस्सा तुम्हास लिहून घेणार यांना कायम व खुश खरेदी देवून विक्री केलेला आहे त्यामुळे सदर ईले. मोटार व पोईपलाइन संपूर्णपणे तुमचे खरेदीखत लिहून घेणार गणेश दत्तात्रय हांडे यांचे एकट्याचे स्वतंत्र मालकिची झालेली आहे.\nलिहुन घेणार:- गणेश दत्तात्रय हांडे यांना\nमान्यता देणार- कुंडलिक गणपत कामटे\nदुय्यम निबंध‍क करमाळा यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 2600 दिनांक 22/05/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 400000/-घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नावे गाव नमुना नं. 7/12 वरीलप्रमाणे हिस्सा इतर अधिकारात दाखल केला असे .",
  "talathi": "सायली अनिल शिंदे"
}
