{
  "village_code": "273000010367080000",
  "village_name": "कविटगांव",
  "taluka_name": "करमाळा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 3175,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:57:31Z",
  "surveys": [
    "134/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,\nलिहुन देणार:- दशरथ लाला डुकळे (खाता क्रमांक :- 101)\" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 134/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर गट नं.134/2 मध्ये एक बोअरवेल आहे व त्यामध्ये 5/8 स्टेजचा ईले.मोटार सबमर्शिबल पंप बसवून त्याआधारे 3 तीन इंची साईजची सुमारे 500 पाचशे फुट लांबीची पाईपलाइन केलेली आहे सदर बोअरवेल,ईले.मोटार सबमर्शिबलप पंप व पाईपलाइनचे समाईकांतील 1/3 हिश्याचे पाळीप्रमाणे पाणी वापरणेचे व संपूर्ण मालकी हक्कासह.सदर गट नं.134/2 मधील मी तुंम्हास खरेदीखत करून दिलेल्या जमिनीचे पुर्व बाजूने दक्षिणोत्तर चालीचा 12 बारा फुट रूंदीचा रस्ता जाणेयेणेसाठी समाईकांतील ठेवलेला आहे. त्या रस्त्याने जाणेयेणेचे मालकी हक्कासह. हक्का सह\nलिहुन घेणार:- आप्पा जोतीराम चौधरी (खाता क्रमांक :- 1147)\nसंमती देणारे खातेदार :\nमान्यता देणार-सुरज अशोक डुकळे (खाता क्रमांक :- 101) ,यांना दुय्यम निबंध‍क करमाळा यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 5168 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 190000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "गौरव दत्ताञय कुलकर्णी"
}
